Tila Kahitari Sangaychay | तेजश्री-आस्ताद पहिल्यांदाच एकत्र! | Tejashri Pradhan
2018-11-22 17
अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता आस्ताद काळे हे दोघे 'तिला एक सांगायचंय' ह्या झी मराठीची प्रस्तुती असलेल्या नाटकामध्ये एकत्र काम करणार आहेत. ह्या आधी तेजश्रीने 'कार्टी काळजात घुसली' ह्या मराठी नाटकात काम केले होते.